Nails: घरच्या घरी नखे स्वच्छ करण्यासाठी काही भन्नाट घरगुती टिप्स

नारळाचे  तेल तुम्ही जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीच फायदा होईल
Nails
NailsEsakal
Updated on
Summary

आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात, परंतु मुले शरीराच्या या भागाकडे फारसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे नखांमध्ये घाण साचते आणि ते पिवळे दिसू लागतात. आज लेखात आम्ही तुम्हाला नखे स्वच्छ करण्याच्या घरगुती टिप्स आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात.
आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात. Esakal
लिंबाचा रस आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण करून ब्रशच्या मदतीने नखांवर चोळा, यामुळे नखांचे डाग दूर होतील.
लिंबाचा रस आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण करून ब्रशच्या मदतीने नखांवर चोळा, यामुळे नखांचे डाग दूर होतील.Esakal
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील नखांवरचे डाग नाहीसे करायला मदत करतात. 
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील नखांवरचे डाग नाहीसे करायला मदत करतात. Esakal
टूथपेस्टचा वापर करून नखांचे डाग देखील दूर करायला मदत करते.
टूथपेस्टचा वापर करून नखांचे डाग देखील दूर करायला मदत करते.Esakal
नखांवरचे पिवळे डाग काढून टाकण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा देखील वापर करू शकतात. यामुळे नक्कीच तुमची नखं चमकतील. 
नखांवरचे पिवळे डाग काढून टाकण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा देखील वापर करू शकतात. यामुळे नक्कीच तुमची नखं चमकतील.  Esakal
नारळाते तेल बहुतेक वेळा आपण केस आणि त्वचेसाठी वापरतो.
नारळाते तेल बहुतेक वेळा आपण केस आणि त्वचेसाठी वापरतो. Esakal
नारळाचे  तेल तुम्ही जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीच फायदा होईल
नारळाचे  तेल तुम्ही जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीच फायदा होईलEsakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com