sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्याने डोंबिवली नगरी खुलली

PHOTOS
 साहित्य, कला आणि संस्कृती या त्रिवेणी संगमाने डोंबिवली साहित्य नगरी खुलली आहे.

पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांपासून बनवलेले विविध स्टॅच्यू तुमचे लक्ष वेधून घेतात.

विदेशी भाषांमधील अनेक पुस्तके मराठीत भाषांतरित झालेली आहेत. इंग्रजी भाषेतील पुस्तके मराठीत पाहण्यास मिळतात. याचे कारण विदेशात याविषयी मूळ संशोधनाचा पाया भक्कम झाला ाहे.

 नजर जाईल तिथे पुस्तकेच नजरेस पडत असून सांस्कृतिक नगरीत वैचारिक खजिना वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे.

या साहित्य नगरीत प्रवेश करताच 18 फुटांचे भव्य पुस्तकांचे प्रवेश द्वार तुमचे स्वागत करते.

दाचे या सोहळ्याचे पाचवे वर्ष असून शुक्रवारी मोठ्या थाटात या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अच्युत गोडबोले, राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, अनुवादिका तथा लेखिका डॉ. उमा कुलकर्णी, विशाल सोनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदा राजू पाटील, पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले.

पै फ्रेण्ड्स लायब्ररी यांच्यावतीने पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या दहा दिवसीय सोहळ्यात सुमारे 2 लाख पुस्तकांचे आदान प्रदान करत एक वेगळाच विक्रम नोंदविला जाणार आहे.