Ashadhi Wari : पाहुयात रिंगण सोहळ्याची क्षणचित्रे!

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी व रथ आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असून हजारो वारकऱ्यांसह ही रथयात्रा सिन्नर तालुक्यात पोचली आहे.
Ashadhi wari ringan
Ashadhi wari ringan esakal
Updated on

पाऊले चालती पंढरीची वाट!

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी व रथ आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असून हजारो वारकऱ्यांसह ही रथयात्रा सिन्नर तालुक्यात पोचली आहे. दातली शिवारात मुसळगाव खंबाळे रस्त्यावर पालखीचे पहिले गोल रिंगण पार पाडले. पाहुयात या रिंगण सोहळ्याची क्षणचित्रे!

(Photos of Ashadhi Wari Ringan ceremony)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com