Raj Thackeray Cartoons
Raj Thackeray Cartoonsesakal

Photos : राज ठाकरेंची भूमिका का बदलली? व्यंगचित्रातून करायचे भाजपवर प्रहार

Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काळात भाजप आणि मोदी-शहांवर तुटून पडायचे. त्यावेळी त्यांनी कितीतरी व्यंगचित्र काढून कंचुल्यातून फटकारे मारले. त्यातील हे निवडक १५ व्यंगचित्र आहेत. मात्र काल राज ठाकरे मोदी-शाह यांच्याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

नरेंद्र मोदी यांचं हे व्यंगचित्र खूपच चर्चिलं गेलं होतं.

संक्रांतीनिमित्त मोदी-शाह यांचं हे पतंगावर नव्या थापा लिहिलेलं व्यंगचित्र

नरेंद्र मोदी यांच्या मुलाखत न देण्याच्या मुद्द्यावर ओढलेले ताशेरे

भाजपच्या चिंतन बैठकीत फक्त मोदी-शाह चर्चा करत आहेत

'सत्तेचा अहंकार' हे राज यांचं व्यंगचित्र खूपच गाजलं

दीपावली पाडव्यानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं कार्टून

दीपावली लक्ष्मीपूजनानिमित्त मोदी-गडकरी आणि फडणवीस यांचं व्यंगचित्र चर्चिलं गेलं

फडणवीसांच्या अभ्यंगस्नानाचं व्यंगचित्र
फडणवीसांच्या अभ्यंगस्नानाचं व्यंगचित्र
मोदी चरख्यावरुन सूत वळल्यानंतर काढलेलें हे व्यंगचित्र

आरएसएस आणि भाजप यांच्याबद्दल राज यांनी नेमकं व्यंगचित्र रेखाटून चर्चा उडवून दिली होती.

मोदींना प्रसिद्धी विनायक असं म्हणून चिमटा काढला

इंदिरा गांधीबद्दल भाजपकडून करण्यात येणारे दावे आणि मोदी-शाह यांची वर्तणूक, राज यांच्या नजरेतून

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत कुणी कुणाच्या पाठीत खंजिर खुपसला?

देशाच्या आर्थिक परिस्थितीवर हे नेटकं आणि नेमकं व्यंगचित्र

दाऊदविषयी केलेल्या दाव्यांचा समाचार घेणारं व्यंगचित्र. मात्र काल राज ठाकरे भाजपविरोधात बोलले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com