रक्षाबंधनला मेहंदी काढायचीये? पाहा एका पेक्षा एक सुंदर डिझाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्षाबंधनला मेहंदी काढायचीये? पाहा एका पेक्षा एक सुंदर डिझाईन

रक्षाबंधनला मेहंदी काढायचीये? पाहा एका पेक्षा एक सुंदर डिझाईन

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. यावेळी रक्षाबंधनाचा सण या वर्षी 22 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. दुसरीकडे, बहिणींमध्ये या दिवसाची खूप आतुरतासुध्दा पाहायला मिळते. ती या दिवशी तिच्या भावासाठी सुंदर राखी विकत घेतेच, पण तिच्या हातावर मेंहदीसुध्दा काढते. परंतु या वर्षी कोविड -19 महामारीमुळे, जर तुम्हाला बाजारात जाऊन मेहंदी लावायची नसेल, तर या रक्षाबंधनावर आम्ही तुमच्यासाठी काही खास मेहंदी डिझाईन्स दाखवत आहोत, ज्या तुम्ही तुमच्या हातावर काढू शकता.

रक्षाबंधनाच्या दिवशी 
बहिण तिच्या भावासाठी सुंदर राखी विकत घेतेच, पण तिच्या हातावर मेंहदीसुध्दा काढते.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण तिच्या भावासाठी सुंदर राखी विकत घेतेच, पण तिच्या हातावर मेंहदीसुध्दा काढते.

लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व मुली आणि महिलांना मेहंदी काढायला खूप आवडते.

लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व मुली आणि महिलांना मेहंदी काढायला खूप आवडते.

आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या किंवा सणादिवशी  हमखास मेंहदी काढली जाते.

आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या किंवा सणादिवशी हमखास मेंहदी काढली जाते.

मेहंदी डिझाईन्सचे अनेक प्रकार आहेत त्यात वेस्टर्न स्टाईल मेहंदी डिझाईन्स, अरेबिक मेहंदी डिझाईन्स, इंडो अरेबिक डिझाईन्स आदी पर्याय उपलब्ध आहेत

मेहंदी डिझाईन्सचे अनेक प्रकार आहेत त्यात वेस्टर्न स्टाईल मेहंदी डिझाईन्स, अरेबिक मेहंदी डिझाईन्स, इंडो अरेबिक डिझाईन्स आदी पर्याय उपलब्ध आहेत

सध्या मेहंदीमध्ये अनेक निरनिराळ्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत.

सध्या मेहंदीमध्ये अनेक निरनिराळ्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत.

काहींना अरबी डिझाईन्स लावायला आवडतात, तर काही साध्या डिझाईन्स काढतात तर काही त्यांच्या संपूर्ण हातांवर मेहंदी लावतात.

काहींना अरबी डिझाईन्स लावायला आवडतात, तर काही साध्या डिझाईन्स काढतात तर काही त्यांच्या संपूर्ण हातांवर मेहंदी लावतात.

तरुणी आणि महिलांना हात पायांवर मेहंदी लावायला आवडते

तरुणी आणि महिलांना हात पायांवर मेहंदी लावायला आवडते

हाताला मेहंदी लावल्याने तुमचे हाताचे सौंदर्य आणखीन वाढवेल.

हाताला मेहंदी लावल्याने तुमचे हाताचे सौंदर्य आणखीन वाढवेल.

go to top