धोकादायक खड्‌डे म्हणजे मृत्यूचेच सापळे

सोमवार, 2 डिसेंबर 2019

महापालिकेकडून सुरु असणाऱ्या विकास कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खणलेले धोकादायक खड्‌डे मृत्यूचे सापळे बनल्याचे समोर आले आहे. अनेक भागात ही कामे अत्यंत धिम्यागतीने सुरु असल्यामुळे त्याठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. फुगेवाडी परिसरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमिवर सकाळ ने केलेल्या पाहणीमध्ये पिंपरीमधील मासुळकर कॉलनी, पिंपरी गाव, पिंपळे गुरवचा परिसर, लक्ष्मीनगर परिसरात या खड्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. (सकाळ छायाचित्रसेवा - अरुण गायकवाड)