इंटरनेटशिवाय चालतं WhatsApp; कसं ते जाणून घ्या

स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप चालवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला चॅटसिम (Chatsim) खरेदी करावे लागेल.
Chatsim
Chatsim Sakal
Updated on

अलीकडच्या काळात लोकांचे इंटरनेटवरचं अवलंबित्व खूपच वाढले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण इंटरनेटचा वापर करत असतो. स्मार्टफोनमुळं इंटरनेट (Internet) वापरणं अतिशय सुलभ झालं आहे. घरातील लाईटबील भरणं असो की विमानाचं तिकीट बूक करणं असो, एखादी वस्तू मागवणं असो किंवा हॉटेलमधून एखादा पदार्थ मागवणं असो, कित्येक गोष्टी इंटरनेटमुळे सुलभ झाल्या आहेत. म्हणूनच इंटरनेच खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. इंटरनेटशिवाय तुम्ही स्मार्टफोनवर WhatsApp, Facebook, Telegram सारखे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकणार नाही.

सध्या अनेक लोक व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) बराच वेळ घालवतात. एकमेकांशी बोलणं असो, फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचे असतील किंवा स्टेटस टाकण्यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. परंतु जर इंटरनेट नसेल तर तुम्हाला WhatsApp वापरता येईल का? आज आम्ही अशाच एका ट्रिकबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय WhatsApp चालवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. ( Simple Trick to Run WhatsApp without internet)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com