Ukraine-Russia Crisis Photo | Ukraine-Russia War Photo | युक्रेनच्या सैनिकांनी खोदले बंकर, घडामोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine-Russia War Photos| युक्रेनच्या सैनिकांनी खोदले बंकर, घडामोडींना वेग

Ukraine Russia Crisis

युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देऊन दोन नव्या राष्ट्रांची निर्मिती केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण तापलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे.

मात्र, रशियाने तोपर्यंत सीमेवर असणारे सैन्य युक्रेनच्या डॉनबॉस प्रांतात घुसवले आहे. या ठिकाणी रशियन सैन्यातर्फे स्पेशल ऑपरेशनला सुरुवात झाली असून युद्धाला तोंड फुटलंय. युक्रेनच्या सैन्याने देखील रशियाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी रशियाने बॉम्ब हल्ले सुरू केले असून रशियाची पाच विमानं देखील भक्ष्यस्थानी आली आहेत. (Vladimir Putin Declares Special Operation in Ukraine)

 युक्रेनच्या सैन्याकडून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. Source : Reuters

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या लष्कराकडूनही समाचार घेण्यात येतोय. Source : Reuters

काही सिव्हिलीयन एअरबेस निकामी करण्यात आले असून सैन्याने या ठिकाणी कब्जा केलाय. Source : Reuters

 जमिनी युद्धासाठी रणगाडे सज्ज करण्यात आले आहेत. Source : Reuters

रशियाने बॉम्ब हल्ले सुरू केल्यानंतर युक्रेनचे रणगाडे सक्रिय झाले आहेत. Source : Reuters

हिवाळ्याचा हंगाम असल्याने बर्फात वाट काढण्याचं काम सुरू आहे.  Source : Reuters

दोन नव्य राष्टांना जन्म दिल्यानंतर टुक्रेन आर्मी तातडीने सज्ज झाली आहे. Source : Reuters

युक्रेनच्या पश्चिमी भागात घडामोडींना वेग आलाय. Source : Reuters

युक्रेनच्या सैन्याला अमेरिका आणि नाटो देशांनी युद्ध सामग्री पोहोचवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. Source : Reuters

टॅग्स :Russia Ukraine Crisis
go to top