Photo: रोमानियातून 219 भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo: रोमानियातून 219 भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईला रवाना

Ukraine

युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वेगाने हालचाली केल्या जात असून भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या (Air India) विमानाने आणलं जात आहे. सध्या २१९ भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहे अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम चोवीस तास मैदानावर काम करत असून, मी वैयक्तिकरित्या देखरेख करत असल्याचे एस जयशंकर यांनी सांगितले.

-युक्रेनमध्ये आजमितीस १८ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. रशियात त्यांची संख्या १४ हजार आहे. या दोनच देशांतील वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार आहे. आज सकाळी ४००० हून अधिक लोक भारतात परत आले आहेत.

२१९ भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहे. याचे छायाचित्र.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रोमानिया सरकारचे आभार मानले आहेत.

go to top