PHOTOS: जनसामान्यांचा लोकनेता आणि राजकारणातील अजातशत्रू हरपला

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली
ganpatrao deshmukh
ganpatrao deshmukhganpatrao deshmukh
गणपतराव देशमुखांनी (आबांनी) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर केलं काम

आबा राजकारणात येण्यापूर्वी  वकिली करत होते

1977 साली गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पदही सांभाळलं

1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये गणपत आबा मंत्री झाले

2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली

गणपतराव देशमुख यांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली

 तब्बल 54 वर्ष सांगोला विधानसभेच केलं आहे प्रतिनिधित्व

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com