Shah Rukh Khan Birthday Photo: चाहते भारावले! 'ती' पोज देत शाहरुख मन्नतबाहेर..

शाहरुखच्या वाढदिवासानिमित्त चाहत्यांचे अनोखे सरप्राइज, कुणी अंगावर चित्र काढून आलं तर कुणी पोस्टर घेऊन..
Shah Rukh Khan celebrates birthday with fans, greets them with his signature pose nsa95
Shah Rukh Khan celebrates birthday with fans, greets them with his signature pose nsa95sakal
Updated on
 अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली.
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली. sakal
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली.
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली. sakal
यावेळी शाहरुख आपल्या बंगल्याबाहेर आलाआणि आपली साइनपोज म्हणजे दोन हात रुंदावून त्याने चाहत्यांना खुश केले.
यावेळी शाहरुख आपल्या बंगल्याबाहेर आलाआणि आपली साइनपोज म्हणजे दोन हात रुंदावून त्याने चाहत्यांना खुश केले. sakal
याशिवाय जमलेली गर्दी पाहून त्याने चाहत्यांना अभिवादनही केले. 
या प्रसंगी त्याला चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही, त्याने जमलेल्या गर्दीसोबत सेल्फी काढला.
याशिवाय जमलेली गर्दी पाहून त्याने चाहत्यांना अभिवादनही केले. या प्रसंगी त्याला चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही, त्याने जमलेल्या गर्दीसोबत सेल्फी काढला. sakal
शाहरुखचा मुलगा अब्राम देखील यावेळी त्याच्यासोबत होता.
शाहरुखचा मुलगा अब्राम देखील यावेळी त्याच्यासोबत होता. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com