Shah Rukh Khan Family: अरे आर्यन हसतो पण! शाहरुखच्या कुटुंबाचे अनसीन फोटो व्हायरल

Updated on

Shah Rukh Khan Family: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियापासून ते चाहत्यांच्या हृदयापर्यंत सर्वच ठिकाणी अधिराज्य गाजवतो. केवळ शाहरुखच नाही तर  त्याच्याबरोबरच त्याचे संपूर्ण कुटुंबही नेहमीच चर्चेत असते. दरम्यान सध्या किंग खानच्या कुटुंबाचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंस्टाग्रामवर शाहरुख खानच्या फॅन पेजवर किंग खानचे त्याच्या कुटुंबासोबतचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रत्येकजण ब्लॅक अँड व्हाइट मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहे.

 गौरी आणि आर्यन समोर बसले आहेत आणि अबराम, सुहाना आणि शाहरुख मागे आहेत असे चित्रात दिसत आहे.

हे फोटो समोर येताच काही वेळातच ती व्हायरल झाली. आता शाहरुख खानचे चाहते त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांना ही चित्रे खूप आवडतात. यात सुहाना आणि शाहरुख यांनीही पोज दिली आहे.

या फोटोमध्ये शाहरुख, आर्यन आणि अबर्बम पांढऱ्या टी-शर्टसह डेनिम जॅकेट घातलेले दिसत आहेत. तर गौरी आणि सुहानाने पांढऱ्या रंगाचे मॅचिंग पोशाख परिधान केले आहेत. आता ही सर्व फोटो  इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com