नव्या रूपातील डेक्कन क्वीन मुंबईत लवकर होणार दाखल

Deccan Queen: मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग बदलला आहे.
The new look Deccan Queen
The new look Deccan QueenSakal
Updated on

Indian Railway: मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनला (Deccan Queen) अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग बदलला आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मध्ये डेक्कन क्वीनचे डबे तयार केले गेले आहेत. तर, नव्या रूपातील डेक्कन क्वीन लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. (The new look Deccan Queen will arrive in Mumbai soon)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com