less educated actors:शाळेचे दहा वर्गही शिकले नाहीत पण आज बॉलीवू़ड गाजवताय हे कलाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेचे दहा वर्गही शिकले नाहीत पण आज बॉलीवू़ड गाजवताय हे कलाकार

Bollywood Less Educated Actors

शिक्षणाचे जीवनात किती महत्व आहे हे सगळ्यांनाच माहितीये.शैणणिक पात्रतेवरून नोकरीचा दर्जा ठरतो असाही अनेकांचा समज आहे.त्यामुळे एकंदरीत शिक्षणाला समाजात महत्व आहे.पण जर का बॉलीवूडच्या तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी सांगायचं झालं तर अनेक कलाकार विद्यालयात कधी गेलेच नाहीत.अनेकांनी तर त्यांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं नाही.जाणून घेऊया या कलाकारांबद्दल

सलमान खान हा असा अभिनेता आहे ज्याच्या नावानेच बॉक्स ऑफिसमधे चित्रपट धमाल गाजवतात.या अभिनेत्याने मुंबईच्या नॅशनल कॉलेजमधे अॅडमिशन तर घेतली पण कधी कॉलेजला गेला नाही.मात्र बॉलीवूडमधे या अभिनेत्याच्या नावानेच चित्रपट चालतात.

कतरीना कैफ या अभिनेत्रीने वयाच्या चौदाव्या वर्षापासून मॉडेलींगला सुरूवात केली होती.लहानपणीच या अभिनेत्रीचे आईबाबा एकमेकांपासून वेगळे झाले होते.या अभिनेत्रीनेही तीच्या आयुष्यात शिक्षणाला फारसे महत्व दिलेले नाही.

अॅक्शनमधे असणारा रावडी राठोड म्हटलं की लगेच लक्षात येणारं नाव अक्षय कुमारचं.या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात कधी शिक्षणाला महत्व दिलं नाही.अक्षयने मुंबईच्या 'खालसा' कॉलेजमधे ११वी ला प्रवेश घेतला होता.पण मात्र त्याने त्याने डिग्री शिक्षण पूर्ण केले नाही.शाळेला कधीही महत्व न देणाऱ्या अक्षयच्या आयुष्यात शिस्तीला मात्र खूप महत्व आहे.

आमीर खान हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.त्याच्या अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.आतापर्यंत या अभिनेत्याने २५ वर्षांपेक्षा जास्त काळ अभिनयाला दिला आहे.मात्र या अभिनेत्याने कधी कॉलेजची पायरी ओलांडलेली नाही.

'लोलो' या नावाने लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री करिष्मा कपूर हीने ९०च्या दशकात अनेक चित्रपट गाजवले आहेत.हीच्या शिक्षणाच्या बाबतीत जाणून घेतलं तर या अभिनेत्रीने ६ व्या वर्गातच शिक्षण सोडले.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारा अभिनेता अर्जून कपूर हा 'इशकजादे','गुंडे' या त्याच्या महत्वाच्या चित्रपटांतून नावारूपाला आलेला अभिनेता आहे.तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा अभिनेता बारावी नापास आहे.

बॉलीवूडमधील कलाकांमधे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हीला अभिनयाची आवड जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून या अभिनेत्रीने शिक्षण सोडले.या अभिनेत्रीने फक्त तीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या १६व्या वर्षी चित्रपटात पदार्पण करणारी अभिनेत्री काजल हीने कमी वयातच बॉलीवूडमधे तीची वेगळी ओळख निर्माण केली.या अभिनेत्रीनेतर तीचे शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही.

go to top