Cannes Film Festival 2022: पहा हे बॉलीवुड कलाकार लावणार हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cannes Film Festival 2022: पहा हे बॉलीवुड कलाकार लावणार हजेरी

These Bollywood celebrities will be seen in 'Cannes Film Festival 2022'

१६ मे पासून ५ वा 'कान्स चित्रपट महोत्सव' सुरू होणार आहे.यात बॉलीवुडच्या अनेक सिताऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.त्यामुळे या मोहोत्सवातील कलाकारांची वेशभूषा,त्यांची स्टाईल यांच्याकडे सगळ्यांची नजर लागून असणार आहे.यात कोणकोणत्या कलाकारांचा सहभाग असणार आहे ते जाणून घेऊया.

वर्षी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण फ्रेंच अभिनेता 'व्हिन्सेंट लिंडन' यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय ज्युरीमधील एक असणार आहे.या महोत्सवात दीपिका दहाही दिवस रेड कार्पेटवर चालणार अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.दीपिका २०१७ पासून  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे.

टॉलीवुड अभिनेत्री तमन्नाही या महोत्सवात हजेरी लावत असल्याचे कळते आहे.तमन्नाने टॉलीवुडबरोबरच बॉलीवुड चित्रपटांमधेही काम केले आहे.

अॅक्शन बॉय अक्षय कुमारचीही कान्स महोत्सवात तुम्हाला हजेरी दिसून येईल.अक्षय त्याच्या बीग बजेट चित्रपटांसाठी कायम चर्चेत असतो.त्याचे या महोत्सवातील लूक बघण्यास चाहते उत्सुक आहेत.

केवळ दीपिकाच नव्हे तर वृत्तानुसार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे भारतातील शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.या शिष्टमंडळात अभिनेता आणि निर्माता आर माधवनचाही समावेश आहे.

स्वत:च्या अभिनयातील दमदार भूमिकांनी नवाजुद्दीनने बॉलीवुडमधील विश्वात स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण केले आहे.या अभिनेत्याचीही या महोत्सवात हजेरी राहाणार असल्याचे कळते आहे.

पूजा हेडगे ही या महोत्सवासाठी उत्सुक असून तीची ग्रँज हजेरी लावणार असल्याचे कळते आहे.

go to top