ब्रेकअप के बाद... मुली काय करतात माहितेय?

ब्रेकअपचा निर्णय घेणं हा दोघांसाठी सोपा नसतो.
Brekup
Brekup
Updated on

प्रेमात पडल्यावर काही काळ एकमेकांबरोबर एकत्र घालविल्यावर समोरची योग्य नसल्याचं लक्षात येतं. त्रास जास्त व्हायला लागल्यावर एकमेकांपासून वेगळं (Breakup) राहावं असं वाटायला लागतं. ब्रेकअपचा निर्णय घेणं हा दोघांसाठी (Couples) सोपा नसतो. तरीही त्रास सहन करत बसण्यापेक्षा ब्रेकअपच दु:ख पचवणं अनेकांना सोपं वाटतं. ब्रेकअपचे जसे मुलांवर परिणाम होतात तसे ते मुलींवरही (Girls)होतात. पण ब्रेकअप झाल्यावर मुली काय करतात, हे तुम्हाला माहितेय का?

१) पाळत ठेवणे- मुलींनी बॉयफ्रेंडबरोबर त्यांचे नाते संपवले तरी एका गोष्टीची मात्र काळजी असते त्यांचा एक्स बॉयफ्रेंड सध्या कोणाशी रिलेशनशीपमध्ये आहे याची माहिती त्यांना हवी असते. यासाठी कॉमन फ्रेंड्सच्या मदतीने मुलीही एक्स बॉयफ्रेंडला डेट करणाऱ्या मुलीची सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात.
१) पाळत ठेवणे- मुलींनी बॉयफ्रेंडबरोबर त्यांचे नाते संपवले तरी एका गोष्टीची मात्र काळजी असते त्यांचा एक्स बॉयफ्रेंड सध्या कोणाशी रिलेशनशीपमध्ये आहे याची माहिती त्यांना हवी असते. यासाठी कॉमन फ्रेंड्सच्या मदतीने मुलीही एक्स बॉयफ्रेंडला डेट करणाऱ्या मुलीची सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. google
२) ब्लॉक- ब्रेकअप झाल्यावर मुली साहजिकच दु:खी होतात. त्यामुळे लगेचच त्या पहिल्यांदा फोन आणि सोशल मीडियावरून एक्स बॉयफ्रेडला ब्लॉक करतात. मात्र काही काळाने दु:खातून बाहेर पडल्यावर त्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्या बॉयफ्रेंडला अनब्लॉक करतात.
२) ब्लॉक- ब्रेकअप झाल्यावर मुली साहजिकच दु:खी होतात. त्यामुळे लगेचच त्या पहिल्यांदा फोन आणि सोशल मीडियावरून एक्स बॉयफ्रेडला ब्लॉक करतात. मात्र काही काळाने दु:खातून बाहेर पडल्यावर त्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्या बॉयफ्रेंडला अनब्लॉक करतात.google
३) सोशल मीडियावर एक्टीव्ह-  ब्रेकअप झाल्यावर मुली सोशल मीडियावर पहिल्यापेक्षा जास्त सक्रीय होतात. अस केल्याने ब्रेकअपचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करून आनंदी राहण्याकडे लक्ष वळवतात.
३) सोशल मीडियावर एक्टीव्ह- ब्रेकअप झाल्यावर मुली सोशल मीडियावर पहिल्यापेक्षा जास्त सक्रीय होतात. अस केल्याने ब्रेकअपचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करून आनंदी राहण्याकडे लक्ष वळवतात. Sakal
मित्रांची मदत - बॉयफ्रेंडला विसरणे ही मुलींसाठी सोपी गोष्ट नसते. रिलेशनशीपमध्ये एकमेकांसोबत घालवलेला वेळ त्यांना आठवत असतो. त्यामुळे मुली खूप भावूक होतात. अशावेळी मनात चाललेली गडबड शांत करण्यासाठी मुली जवळच्या मित्र-मित्रिणींची मदत घेते.
मित्रांची मदत - बॉयफ्रेंडला विसरणे ही मुलींसाठी सोपी गोष्ट नसते. रिलेशनशीपमध्ये एकमेकांसोबत घालवलेला वेळ त्यांना आठवत असतो. त्यामुळे मुली खूप भावूक होतात. अशावेळी मनात चाललेली गडबड शांत करण्यासाठी मुली जवळच्या मित्र-मित्रिणींची मदत घेते. social media
५) शॉपिंग - ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी शॉपिंग हा उत्तम उपाय आहे शॉपिग केल्याले मुलींमधला तणाव कमी होण्यास मदत मिळते.
५) शॉपिंग - ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी शॉपिंग हा उत्तम उपाय आहे शॉपिग केल्याले मुलींमधला तणाव कमी होण्यास मदत मिळते. esakal
६) पार्टी - प्रेमभंग झाल्यावर मुली स्वत:ला खोलीत कोंडून घेतात. तर काही जणी पार्टी करून तणाव हलका करण्याचा प्रयत्न करतात. तसेच नव्या लोकांच्या संपर्कात आल्यावर नव्या गोष्टी शिकता येतात. यामुळे दु:ख कमी होण्यासाठी मदत मिळते.
६) पार्टी - प्रेमभंग झाल्यावर मुली स्वत:ला खोलीत कोंडून घेतात. तर काही जणी पार्टी करून तणाव हलका करण्याचा प्रयत्न करतात. तसेच नव्या लोकांच्या संपर्कात आल्यावर नव्या गोष्टी शिकता येतात. यामुळे दु:ख कमी होण्यासाठी मदत मिळते. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com