नवे हेल्मेट घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल सुरक्षा अन् कंफर्ट

tips to buying a bike helmet
tips to buying a bike helmet

tips to buying a bike helmet : ज्याप्रमाणे कार चालवताना सीट बेल्ट आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दुचाकीसाठी हेल्मेट अत्यंत गरजेचे आहे. सामान्यतः लोक हेल्मेट घालतात जेणेकरून ते चलन टाळू शकतील, परंतु लोकांचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. हेल्मेट तुमच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. म्हणूनच आपण ते वापरणे आवश्यक आहे. बरेचदा लोक हेल्मेट घालणे टाळतात, कारण अनेक वेळा लोकांना त्यात अनकंफर्टेबल वाटते किंवा हेल्मेट चांगले दिसत नाही असे त्यांना वाटते. मात्र त्यांची ही समस्या देखील सोडविली जाऊ शकते. तुम्हीही परफेक्ट हेल्मेटच्या शोधात असाल, पण ते निवडता येत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही हेल्मेट घेताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. याच्या मदतीने तुम्ही चांगले हेल्मेट निवडू शकता.

जर तुम्ही स्पोर्ट्स बाईक चालवत असाल तर ट्रॅक डे हेल्मेट खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे फुल फेस हेल्मेट आहे, जे अधिक संरक्षण देते. या हेल्मेटमध्ये वरच्या बाजूला एअर व्हेंट्स असतात, ज्यामुळे हवा आत आणि बाहेर जाऊ शकते. जरी त्याची किंमत नेहमीच्या तुलनेत थोडी जास्त असली तरी हे हेल्मेट अधिक चांगले संरक्षण देतात.

हेल्मेट खरेदी करताना हे लक्षात ठेवा की, काळ्या रंगाचे व्हिझर असलेले हेल्मेट खरेदी करू नये. वास्तविक, काळ्या रंगाच्या व्हिझरसह बाइक चालवताना खूप अडचणी येतात, तर सामान्य व्हिझरने तुम्ही कधीही सहजपणे बाइक चालवू शकता.

याशिवाय कंफर्टसाठी काही हेल्मेटमध्ये अतिरिक्त पॅडिंगही देखील देतात. या हेल्मेटमध्ये अपघाताच्या वेळी तुमचे डोके सुरक्षित स्थितीत राहते. शिवाय तुम्ही दुखापत टाळता. त्याच वेळी, हलके प्लास्टिक व्हिझर असलेले हेल्मेट देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

तर ADV हेल्मेट हे एडव्हेंचर मोटरसायकल स्वारांसाठी मॉड्यूलर हेल्मेट मोटोक्रॉस हेल्मेट आहे. हे सर्व हेल्मेट वेगवेगळ्या कामांसाठी आहेत. तसेच हे फुल फेस हेल्मेट संपूर्ण संरक्षण देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com