'Pushpa': रश्मिका ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

साऊथच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर (Pushpa Movie) कमाल केली आहे.
Rashmika Mandana
Rashmika Mandana

मुंबई - साऊथच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर (Pusha Movie) कमाल केली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिची तर लॉटरीच लागली आहे. अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिकाच्या (Rashmika mandana) प्रमुख भूमिकेनं चाहत्यांना वेड लावलं. आता हा चित्रपट ओटीटीवर (Ott) प्रदर्शित झाला आहे. सध्या तमिळ पुष्पानं ओटीटीवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या दिवसांत आता हा चित्रपट हिंदीमध्ये देखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.पुष्पाच्या यशानं रश्मिकाच्या वाट्याला कमालीची प्रसिद्धी आली आहे. साऊथमध्ये ती आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहे.

बॉलीवूडच्या 83 ला केव्हाच मागे सारून पुष्पानं विक्रमी कमाई केली आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं विदेशात देखील चांगली कमाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com