पत्नीच्या मैत्रीणीसोबतच धनुषच्या अफेयरची चर्चा, कोण आहे ती?

मनोरंजन विश्वातील (Entertainment World) सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टॉलीवूडचा सुपरस्टार रजनीकांतच्या (Tollywood Superstar Rajnikanth) मुलीचा घटस्फोट झाला आहे.
Dhanush and Aishwarya Divorce
Dhanush and Aishwarya Divorce

मनोरंजन विश्वातील (Entertainment World) सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टॉलीवूडचा सुपरस्टार रजनीकांतच्या (Tollywood Superstar Rajnikanth) मुलीचा घटस्फोट झाला आहे. तिनं प्रसिद्ध अभिनेता धनुषसोबत (Dhanush And Aishwarya Divorce) लग्न केलं होतं ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष हे आता विभक्त झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील बेबनावाची चर्चा सुरु होती. आता सोशल मीडियावर धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातमीला उधाण आले आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावरुन ही बातमी देऊन चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 18 वर्ष चाललेल्या या संसाराला आता कुणाची नजर लागली आहे. धनुष आणि ऐश्वर्याची मैत्रीण कमल हासनची मुलगी श्रृती हासनचे (Tollywood actress Shruti Hassan) फोटो व्हायरल झाल्यानं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com