Urfi Javed: जेव्हा टीव्हीवर संस्कारी सूनेच्या भूमिकेत काम करत होती उर्फी जावेद,ओळखलंत काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हा टीव्हीवर संस्कारी सूनेच्या भूमिकेत काम करत होती उर्फी जावेद,ओळखलंत काय ?

Urfi javed traditional look

फॅशनचं अनोखं प्रदर्शन करणाऱ्या उर्फीला आज कोण ओळखत नाही.तिच्या प्रोफेशनपेक्षा जास्त तिच्या फॅशननं ती लोकांना परिचीत झाली आहे.तिचे बिकनी फोटोज अधून मधून सोशल मीडियावर वायरल होतच असतात.फॅशनच्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असणारी उर्फी एकेकाळी टीव्हीवर साडी,बांगड्या घालत पारंपारिक कपड्यांतही लोकांना आकर्षित करत होती.

होय हीच ती उर्फी ! जिने 'ऐ मेरे हमसफर' या मालिकेत काम केलंय.या मालिकेतील तिचा लूक बघून कदाचित तुम्हाला ती उर्फी असण्याचा विश्वासच बसणार नाही.पण ही तीच उर्फी जी आता बिकनीवर फोटोशूट करत सोशल मीडियावर बोल्ड फोटोज टाकत असते.

दंगल चॅनलच्या 'ए मेरे हमसफर' या मालिकेत उर्फी साडी,बिंदी,बांगड्या घालत पारंपारिक सूनेच्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल.

बोल्ड कपड्यांवरून ट्रोल होणारी उर्फी साडीत नटून थटून तुम्हाला कदाचितच बघायला मिळेल.कारण अलीकडे सोशल मीडियावर तिचा बोल्ड अंदाजातला फोटोशूट तुम्हाला बघायला मिळतो.

 उर्फीनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.बीग बॉसच्या शो नंतर उर्फी तिच्या युनिक फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाऊ लागली.