sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat Express : सोलापूर-शिर्डी ला धावणाऱ्या वंदे भारतचा स्पीड किती ?

Vande Bharat Express

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले आहे.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले होते. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.

या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले होते. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.

रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी
भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहे. सध्या आठ मार्गावर सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस धावत आहे. प्रथमच
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई आणि साईनगर शिर्डी दरम्यान घाटातुन धावणाऱ्या या पहिल्याच वंदे भारत रेल्वे गाड्या असणार आहे.

रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहे. सध्या आठ मार्गावर सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस धावत आहे. प्रथमच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई आणि साईनगर शिर्डी दरम्यान घाटातुन धावणाऱ्या या पहिल्याच वंदे भारत रेल्वे गाड्या असणार आहे.

या गाडीची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर १००-१२० किमी तर घाट परिसरात ताशी ५५ किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.

या गाडीची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर १००-१२० किमी तर घाट परिसरात ताशी ५५ किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.

 या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला ३६०० हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला ३६०० हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.