खडकवासला धरणातून पाणी सोडले, पाहा फोटो
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला धरणातून पाणी सोडले, पाहा फोटो

खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com