Rishi Sunak: सुनक नेमके कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेत, यूके, ग्रेट ब्रिटन की इंग्लंड?

साम्राज्यवादाचा सूर्य मावळत नव्हता त्यांच्यावर आता आर्थिक व राजकीय संकट एकञ आलंय आणि त्यांना पर्याय आहे एकच ऋषी सुनक
Rishi Sunak
Rishi Sunakesakal
Updated on

Rishi Sunak: बोरीस जॉन्सन UK ची आर्थिक चाळण करून गेलेत. त्यानंतर आलेल्या लिझ ट्रस यांनी अर्थव्यवस्था सुधारणेसाठी करकपात केली. त्यांना वाटलं आपण चमत्कार करतोय. पण बाईवर इतकी टीका झाली की चूक मान्य करत त्यांनी स्वतः राजीनामा दिला. ज्यांचा साम्राज्यवादाचा सूर्य मावळत नव्हता त्यांच्यावर आता आर्थिक व राजकीय संकट एकत्र आलंय आणि त्यांना पर्याय आहे एकच ऋषी सुनक. आता ऋषी सुनक नेमके कुठले पंतप्रधान झाले आहेत ते बघुया.

सर्वात आधी आपण इंग्लंड बघुयात हा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. याची राजधानी आहे लंडन आहे. येथील लोक स्वतःला इंग्लिश म्हणतात.स्कॉटलंडची राजधानी आहे एडीनबर्ग. इथले लोक स्कॉटिश असतात.

त्याचप्रमाणे हा उत्तर आयर्लंड आणि बेलफास्ट याची राजधानी आहे. इथले लोक स्वतःला आयरीश म्हणतात आणि हा (flag) यांचा झेंडा आहे.

वेल्स नावाच्या एका प्रदेशाची हा (flag) यांचा झेंडा आहे तिथल्या लोकांना वेल्श PEOPLE  म्हणून संबोधतात आणि यांची राजधानी कार्डाफ आहे.

ग्रेट ब्रिटन हा काही वेगळा देश नाहीये ना कोणती पॉलिटिकल टर्म आहे. इंग्लंड सोबत वेल्स आणि स्कॉटलंड या एकत्रित बेटाचा हिस्सा म्हणजे ग्रेट ब्रिटन. हा फक्त भौगोलिक भाग आहे. जगातील देशांची नावं बघितली तर तिथे कुठेच ग्रेट ब्रिटन हा वेगळा देश दिसत नाही.

ग्रेट ब्रिटनचे ३ घटक इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्सच्या भागासोबत उत्तर आयर्लंड जेव्हा एकत्र होतो त्याला युनायटेड किंग्डम म्हणतात. त्यामुळे जगात युनायटेड किंग्डमला भारतासारखं एक सार्वभौम देश मानलं जातं. पण इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, ग्रेट ब्रिटन हे वेगळे देश नाहीत, पण हे सगळे वेगळे प्रदेश आहेत आणि प्रत्येकाची वेगळी राजधानी आणि वेगळा झेंडा आहे. पण यांना देश म्हणून वेगळी ओळख नाही. त्यांना एकत्रित युनायटेड किंग्डम म्हणतात. आणि आपले भारतीय वंशाचे ऋषी सुनक याच युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com