तुम्ही love addictionला तर बळी नाही पडला ना? मानसिक आरोग्य बिघडू शकते

तुम्ही love addictionला तर बळी नाही पडला ना? मानसिक आरोग्य बिघडू शकते
Updated on

Relationship Tips in Marathi: प्रेम ही खूप सुंदर भावना आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे आपल्या सेल्फ रिस्पेक्ट (Self respect) आणि मेंटल हेल्थसाठी किती धोकादायक होऊ शकतो. प्रेम जेव्हा मर्यादेच्या पुढे जाते तेव्हा ते एक वाईट सवय होऊन जाते त्याला लव्ह अ‍ॅडिक्शन (Love Addiction)म्हणतात. त्यामध्ये लोक समोरच्या व्यक्तीचे प्रेम मिळविण्यासाठी दुसऱ्याला स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देतात. त्यांना नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करू लागतात. लव्ह अ‍ॅडिक्शन असलेले लोक खूप जास्त भावनिक (Emotional)असतात, पण त्यांनी एक प्रकारे ध्यास घेतलेला असतो आणि असे लोक सहज नैराश्यामध्ये(Depression) जाऊ शकतात. काही लक्षणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्ही तर लव्ह अ‍ॅडिक्शनला बळी नाही पडला ना? आणि त्यापासून कसे वागावे? (what is love addiction symptoms and side effects mental health)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com