केसांची वाढ थांबलीये?, वाचा काय आहेत कारणं

केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते.
Hair
Hairgoogle
Updated on
Summary

सकाळचे ऊन शरीरासाठी उत्तम असते. यात व्हिटॅमीन डी असते. याचा परिणाम केसांच्या वाढीवर होऊ शकतो. दररोज केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते.

मुलायम केस हवे असल्यास त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस खराब होण्यापाठची कारणेही माहित असणे आवश्यक असते.
मुलायम केस हवे असल्यास त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस खराब होण्यापाठची कारणेही माहित असणे आवश्यक असते. google
केसांना स्प्लिट एंड्सला ट्रिम करु नका. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते.
केसांना स्प्लिट एंड्सला ट्रिम करु नका. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. google
जर सातत्याने तुम्ही तळलेले काही पदार्थ खात असाल तर यामुळेही केसांची वाढ खुंटते.
जर सातत्याने तुम्ही तळलेले काही पदार्थ खात असाल तर यामुळेही केसांची वाढ खुंटते. google
महिलांमध्ये पीसीओडी आणि मासिक पाळी यादरम्यान होणाऱ्या होर्मोन्स बदलामुळेही केसांची वाढ खुंटते.
महिलांमध्ये पीसीओडी आणि मासिक पाळी यादरम्यान होणाऱ्या होर्मोन्स बदलामुळेही केसांची वाढ खुंटते.google
अधिकचं टेन्शन आणि अपुरी झोप या कारणांमुळेही केसांची वाढ थांबू शकते.
अधिकचं टेन्शन आणि अपुरी झोप या कारणांमुळेही केसांची वाढ थांबू शकते. google
शॅंम्पुमध्ये असणारे हानिकारक केमिकल केसांची वाढ थांबवू शकतात. यासाठी केसांना दररोज शॅंम्पु लावणे टाळा.
शॅंम्पुमध्ये असणारे हानिकारक केमिकल केसांची वाढ थांबवू शकतात. यासाठी केसांना दररोज शॅंम्पु लावणे टाळा. google
दररोज केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते.
दररोज केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते. google

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com