पाकिस्तानच्या थव्यात टीम इंडियाची स्मृती चमकली!

winners of the 2021 ICC Awards
winners of the 2021 ICC Awards sakal
Updated on

आयसीसीने नुकतेच विविध गटातील पुरस्कारांची घोषणा केली. पुरूष आणि महिला गटात मिळून यंदा पाकिस्तानने सर्वात जास्त आयसीसी पुरस्कारांवर दावेदारी सिद्ध केली आहे. पाकिस्तानने चार आयसीसी पुरस्कार मिळवत आपला दबदबा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने ३ तर इंग्लंडने २ पुरस्कार जिंकले आहेत. भारतासाठी स्मृती मानधनाने एकमेव पुरस्कार जिंकला. तर पाहुयात कोणी कोणत्या विभागात आयसीसी पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.

आयसीसी पुरस्कार विजेत्यांची यादी...

सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)sakal
सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला) - स्मृती मंधाना (भारत)
सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला) - स्मृती मंधाना (भारत)sakal
सर्वोत्तम कसोटीपटू (पुरुष) - जो रुट (इंग्लंड)
सर्वोत्तम कसोटीपटू (पुरुष) - जो रुट (इंग्लंड)sakal
सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (पुरुष) - बाबर आझम (पाकिस्तान)
सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (पुरुष) - बाबर आझम (पाकिस्तान)sakal
सर्वोत्तम टी-२० खेळाडू (पुरुष) - मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
सर्वोत्तम टी-२० खेळाडू (पुरुष) - मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)sakal
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) - जानेमन मलान (द. आफ्रिका)
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) - जानेमन मलान (द. आफ्रिका)sakal
सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (महिला) - लिझेली ली (द. आफ्रिका)
सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू (महिला) - लिझेली ली (द. आफ्रिका)sakal
टी-२० खेळाडू (महिला) - टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड)
टी-२० खेळाडू (महिला) - टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड)sakal
उदयोन्मुख खेळाडू (महिला) - फातिमा सना (पाकिस्तान)
उदयोन्मुख खेळाडू (महिला) - फातिमा सना (पाकिस्तान)sakal
सर्वोत्तम पंच - मरायस इरॅसमस
सर्वोत्तम पंच - मरायस इरॅसमसsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com