Amar Mahajan Inspirational Story : अवघ्या 20 व्या वर्षी हृदयविकाराने निधन; पहिला पगार द्यायचा होता शाळेला, आई-वडिलांनी मृत अमरची 'ती' इच्छा केली पूर्ण

Amar Mahajan first salary donation to school : आई-वडिलांनी मुलाचा संकल्प जिवंत ठेवण्याचा निर्धार केला. महाजन दांपत्याने अमरच्या पहिल्या वेतनाचा ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला.
Amar Mahajan inspirational story from Jalgaon

Amar Mahajan inspirational story from Jalgaon

esakal

Updated on

जळगाव : येथील सेंट टेरेसा शाळेचा माजी विद्यार्थी (कै.) अमर प्रशांत महाजन याची ‘शाळेला पहिला पगार देण्याची’ इच्छा त्याच्या आई-वडिलांनी अखेर पूर्ण केली. मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला (Jalgaon engineer memorial donation story) असताना, अवघ्या २० व्या वर्षी अमरचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालकांनी ५० हजार रुपयांचा धनादेश प्राचार्यांकडे सुपूर्द केला. शाळेनेही त्याच्या नावाने वार्षिक पुरस्काराची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com