Bahinabai Mahotsav : बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आमदार सुरेश भोळे यांनी उत्सवाचे उद्घाटन केले.
A replica of the Shri Ram Temple has been constructed near the entrance of Bahinabai Mahotsav.
A replica of the Shri Ram Temple has been constructed near the entrance of Bahinabai Mahotsav.esakal

Bahinabai Mahotsav : बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आमदार सुरेश भोळे यांनी उत्सवाचे उद्घाटन केले.

या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीते, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. (Bahinabai festival started jalgaon news)

खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागर सखींचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. आमदार सुरेश भोळे ,नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जळगांव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, डॉ.पी.आर. चौधरी, राजेश पाटील, नितीन सपके सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे.

A replica of the Shri Ram Temple has been constructed near the entrance of Bahinabai Mahotsav.
Vidrohi Marathi Sahitya Sammelan : धुळ्यात आज ‘एक मूठ धान्य दान’ मोहीम

बाळासाहेब सुर्यवंशी, सचिन महाजन, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, स्वप्नील वाघ, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, भगवान तिवारी, विक्रांत चौधरी, महेश पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठरतेय आकर्षण

महोत्सव स्थळी प्रवेशद्वारावरच अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती ग्राहक, नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मंदिराजवळ ग्राहक सेल्फी काढून आनंद व्यक्त करीत आहेत.

A replica of the Shri Ram Temple has been constructed near the entrance of Bahinabai Mahotsav.
Amalner Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com