Jalgaon Crime News : घरासमोरुन 20 हजारांची सायकल लंपास | bicycle worth twenty thousand sold in front of house Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : घरासमोरुन 20 हजारांची सायकल लंपास

Jalgaon News : शहरातील मनीषा कॉलनीतील तरुणाची २० हजार रुपयांची सायकल चोरट्यांनी चोरून नेली.

मनीषा कॉलनीतील ललित सतीशचंद्र मणियार (वय ३५) यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी दहाला सायकल घरासमोरील भिंतीला लावली होती. (bicycle worth twenty thousand sold in front of house Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी तीनच्या सुमारास चोरट्यांनी सायकल चोरून नेली. ललितने सायकलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, सायकल मिळाली नाही.

याबाबत ललित मणियार याने शनिवारी (ता. २७) सकाळी दहाला दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहे.