राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का! नगराध्यक्षाचा जातीचा दाखला ठरला अवैध, पद धोक्यात

Bhusawal News भुसावळ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. यासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का! नगराध्यक्षाचा जातीचा दाखला ठरला अवैध, पद धोक्यात
Updated on

भुसावळ, ता. २४ : येथील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे (गौर) यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुसावळ पालिकेची सार्वत्रिक निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव होते. यासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com