Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Rare Black-tailed Godwit Spotted at Hatnur Reservoir : हतनूर जलाशयावर दुर्मीळ पाणटिवळा पक्षी आढळला असून, तो युरोप व आशियातून हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली.
Black-tailed Godwit sighting in Maharashtra

Black-tailed Godwit sighting in Maharashtra

esakal

Updated on

तांदलवाडी (ता. रावेर) : येथून जवळच असलेल्या हतनूर जलाशयावर काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्याचे (Black-tailed Godwit) दर्शन झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी दिली. पाणथळ प्रदेशातील पक्षी असल्याने सध्या त्याचे वास्तव्य हतनूर जलाशयावर आढळून आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com