तरुणीच्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवर चॅटींग

एरंडोल येथील एका विद्यार्थिनीचा फोटो वापरून तिचे इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले.
Instagram Cyber Crime News
Instagram Cyber Crime News esakal
Updated on

जळगाव : इंस्टाग्रामवर तरुणीचे बनावट अकाऊंट तयार करुन त्यावरुन तिच्याशी परिचित, अपरिचित युजर्स सोबत चॅटिंग करीत बदनामी केल्याची घटना घडली. सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल येथील एका विद्यार्थिनीचा फोटो वापरून तिचे इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरुन संबंधिताने तरुणी असल्याचे भासवत इतरांशी चॅटिंग करून फसवणूक केली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लिलाधर कानडे हे करीत आहे.

Instagram Cyber Crime News
जुन्या अन् रजिस्ट्रेशन रद्द झालेल्या कारला इलेक्ट्रीक कारमध्ये बदला; जाणून घ्या डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com