Jalgaon Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले शनिवारी जळगाव जिल्ह्यात

Congress state president Patole in Jalgaon district on 28 oct news
Congress state president Patole in Jalgaon district on 28 oct newsesakal
Updated on

Jalgaon Nana Patole : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येत्या शनिवारी (ता. २८) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शेगाव येथून शुक्रवारी (ता. २७) रात्री ११.३८ ला त्यांचे विदर्भ एक्सप्रेसने जळगाव येथे आगमन व रात्री मुक्काम असेल. (Congress state president Patole in Jalgaon district on 28 oct news)

शनिवारी सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत गोदावरी इजिंनिअरिंग कॉलेज येथे जळगाव शहर व ग्रामीण कॉंग्रेसच्या आढावा बैठकिस ते उपस्थित राहतील. दुपारी बारा ते एकपर्यंत पत्रकार परिषद होईल.

दुपारी दोनला मोटारीने बोदवडकडे प्रयाण, दुपारी तीन ते पाचपर्यंत बोदवड येथे जाहीर सभा, सायंकाळी पाचला मोटारीने जळगावकडे प्रयाण आणि सायंकाळी सहा ते सातपर्यंत जळगाव शहर महानगराध्यक्ष श्‍याम तायडे यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतील.

Congress state president Patole in Jalgaon district on 28 oct news
Eknath Khadse : ‘एसआयटी’ चौकशीत दबावामुळेच आमची नावे : एकनाथ खडसे

त्यानंतर सायंकाळी सातला धरणगावकडे प्रयाण, ७.४५ ते ८.१५पर्यंत धरणगाव येथे कॉंग्रेस कार्यालयाचे उद्‌घाटन व रात्री सव्वाआठला ते अमळनेरकडे प्रयाण करतील. रात्री ८.४५ ते दहापर्यंत अमळनेर येथे नियोजित कार्यकमांना उपस्थिती व रात्री दहाला ते नंदुरबारकडे प्रयाण करतील.

Congress state president Patole in Jalgaon district on 28 oct news
Raksha Khadse : खासदार रक्षा खडसेंचा खुला दावा अन्‌ भाजपपुढे पेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Shalarth ID Scam
Jalgaon railway flyover latest update
An ACB team caught a Jalgaon Jamod Panchayat Samiti officer allegedly accepting a ₹25,000 bribe for clearing development work bills.
Marathi News Esakal
www.esakal.com