Jalgaon News : इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून बदनामी

Jalgaon News
Jalgaon News esakal
Updated on

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या तरुणाच्या पत्नीचा फोटा बनावट इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड करून पत्नीसह तिच्या भावाला शिवीगाळ करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Defamation by uploading photos on Instagram Jalgaon News)

२५ वर्षीय तरुण शहरातील एका भागात पत्नीसह वास्तव्याला आहे. २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान तरुणाच्या पत्नीचा फोटो अपलोड करून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. पत्नीसह तिच्या भावाला शिवीगाळ करून बदनामी केली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Jalgaon News
MVP Case : दरोड्याच्या कलमांचा पोलिसांकडून गैरवापरचा दावा; ॲड. चव्हाण यांना कोठडी नाकारली

याबाबत तरुणाने रविवारी (ता. २६) दुपारी तीनला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

Jalgaon News
Jalgaon News : विकासासाठी 4 कोटीचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाला यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

₹569.40 Crore Farm Loan Relief for 54,000 Accounts in Satara District
Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case
Engineering Admission
तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी 
पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा
Marathi News Esakal
www.esakal.com