

Gold and Silver Price Update Silver Rates Decline by 8000 Rupees and Gold Prices Drop by 3000 Rupees in Latest Market Trend
sakal
जळगाव : येथील सुवर्ण बाजारात आठवडाभरापासून सोने व चांदीच्या भावात होत असलेली घसरण शनिवारी (ता. ३१) ही कायम राहिली. सोने तीन हजार, तर चांदीचे भाव आठ हजार रुपयांनी घसरले.