why gold prices falling in india 2026
esakal
जळगाव : अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात २४ दिवसांपासून अस्थिरता (gold price crash due to iran us war) आहे. २३ दिवसांत सोने २७ हजार पाचशे रुपयांनी (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) घसरले, तर चांदीतही ६० हजारांची घसरण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव घसरल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.