ITI Recruitment : शासकीय ‘आयटीआय’मध्ये 11 डिसेंबरला भरती मेळावा

job fair
job fairesakal

ITI Recruitment : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर योजनेच्या व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्यासाठी सोमवारी (ता. ११) भरती मेळावा होणार आहे. (Government ITI recruitment meeting on 11 December jalgaon news)

जळगावमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या तंत्रनिकेतन समोरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा मेळावा होईल.

मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत.

job fair
ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयच्या सव्वीस तुकड्यांना मान्यता; दुसऱ्या फेरीपासून दिले जाणार प्रवेश

पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत भरती मेळाव्यात भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना, आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.

job fair
ITI Admission : आयटीआयमध्ये घेतले १ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com