Jalgaon Crime News : 50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

Harassment of married for 50 lakhs jalgaon crime news
Harassment of married for 50 lakhs jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : खोटेनगर परिसरातील विवाहितेला फ्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळीने शिवीगाळ व मारहाण केली. (Harassment of married for 50 lakhs jalgaon crime news)

आराधना अपार्टमेंटमधील माहेर असलेल्या रूपाली विशाल मैराळे (वय ३८) यांचा विवाह २०११ मध्ये पनवेल येथील विशाल मैराळे यांच्याशी झाला.

फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये न आणल्याने पती विशाल मैराळे याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Harassment of married for 50 lakhs jalgaon crime news
Jalgaon Crime News : साप दाखवतो सांगून धरला हात; मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

सासू, सासरे व इतरांनी विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. छळाला कंटाळून विवाहिता जळगावला माहेरी निघून आल्या.

बुधवारी (ता. ५) विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पती विशाल मैराळे, सासरे रमेश मैराळे, सासू उषा मैराळे, नणंद राजेश्वरी भंडारे, विशाखा गायकवाड (सर्व रा. पनवेल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रामकृष्ण इंगळे तपास करीत आहे.

Harassment of married for 50 lakhs jalgaon crime news
Jalgaon Crime News : चोरीच्या दुचाकी विक्रीचे पैसे खाल्ल्यावरून वाद; महर्षी वाल्मीक चौकातच तुंबळ हाणामारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com