Jalgaon Crime News : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

harassment of married women demanding money Jalgaon Crime News
harassment of married women demanding money Jalgaon Crime News esakal

Jalgaon Crime News : विवाहितेचा पैशांसाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (harassment of married women demanding money Jalgaon Crime News)

शहरातील भारतनगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा विवाह यावल येथील शेख साजिद शेख हनिफ यांच्यासोबत झाला आहे.

सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या माहेरी येऊन त्यांना पैशांची मागणी केली. त्यांच्या आईने पैसे देण्यास नकार दिला असता, त्यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आली. दुसरे लग्न करण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

harassment of married women demanding money Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : वाळू व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 10 दिवसांतील दुसरी घटना

याप्रकरणी पती शेख साजिद शेख हनिफ, सासू नसीम शाजीद हनिफ, दीर शेख आसिफ शेख हनिफ, मोठी नणंद अजुंमबी नाजीम शेख, नाजीम शेख गयास, तब्युम रिझवान मलीक, रिझवान मलीक, रेहाना शेख रफिक, मोहसीन शेख रफिक (सर्व रा. अक्सानगर यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक मिलिंद सोनवणे तपास करीत आहे.

harassment of married women demanding money Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : अनाथांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एरंडोल तालुक्यातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com