Iran US war impact on LPG supply India
esakal
जळगाव : अमेरिकेने पाच दिवसांसाठी युद्धविराम जाहीर केल्यानंतरही इराण मात्र आपल्या भूमिकेवर कायम (Impact of Iran-US Conflict on Global Energy Supply) आहे. इराणने ठराविक रणनीती वापरून या युद्धात बलाढ्य अमेरिकेला जेरीस आणल्याचे सिद्ध होतेय. मात्र, या युद्धाचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर होणार असून, भारतात पेट्रोल- डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असला तरी आता गॅसटंचाईचे संकट तीव्र होईल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, साहित्यिक तथा वक्ते दीपक करंजीकर यांनी व्यक्त केली.