Jalgaon Gold-Silver Rates : सोन्याच्या दरात 600, चांदीत हजाराची वाढ! GST सह चांदी पोहोचली 1 लाख 1 हजार 970 वर
Latest Jalgaon News : शनिवारी (ता. १९) सोने ७८ हजार, तर चांदीचा दर ९९ हजार प्रतिकिलो विनाजीएसटी होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर शनिवारी (ता. १२) सोन्याचा दर ७५ हजार ८०० रुपये प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) होता.
Jalgaon Gold-Silver Rates : येथील सराफ बाजारात सोमवारी (ता. २१) सोन्याच्या दरात प्रतिग्रॅममागे ६०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो मागे एक हजाराची वाढ झाली. (Jalgaon 600 in gold rates 1000 in silver increased)