Jalgaon News : घरफोडीत लंबविला हजारो रुपयांचा ऐवज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : घरफोडीत लंबविला हजारो रुपयांचा ऐवज

पाचोरा : येथील पुनगाव रोड भागातील आदर्शनगरात बंद असलेले घर फोडून चोरांनी सुमारे २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आदर्शनगरात वास्तव्यास असलेल्या स्वाती पाटील या घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. (Jalgaon burglary News Thieves stole about Twenty Two thousand Five Hundred rupees Police have registered case Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील कपाटातील सोन्या, चांदीचे २२ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

स्वाती पाटील यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

टॅग्स :Jalgaoncrimemoney