Gold Rate: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, गुंतवणूकदारांनाही खरेदीची संधी; लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा

Gold and Silver Prices Fall Sharply in Jalgaon : अमेरिकेतील व्याजदरवाढीची शक्यता, डॉलरची मजबुती आणि बॉण्डवरील वाढता परतावा यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण; सोन्याचे भाव २,२०० तर चांदीचे ८,००० रुपयांनी कमी झाल्याने लग्नसराईच्या ग्राहकांना दिलासा.
Gold and silver Rate

Gold and silver prices declined sharply in the Jalgaon

esakal

Updated on: 

जळगाव : दीपोत्सवात सोने व चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर पुन्हा सोन्या-चांदीचे भाव कमी होत आहेत. अमेरिकेतील व्याजदरवाढीच्या शक्यतेने सोन्या-चांदीच्या भावावर त्याचा परिणाम होत असून, सोमवारी (ता. १६) सोन्या-चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी झाले. यामुळे आगामी लग्नसराईच्या तोंडावर कमी होत असलेल्या भावामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे..

Loading content, please wait...