Tukaram Mundhe FDA crackdown
esakal
जळगाव : राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचा पदभार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यापासून जळगावात गुटखामाफियांनी आपली वाट बदलली आहे. पारंपरिक मार्गाने मालाची आवक थांबल्याने वेगळ्या मार्गाने माल मागवला (Tukaram Mundhe FDA action) जातोय. यातूनच गुटखामाफियांमधील अंतर्गत धुसफूस वाढून ते एकमेकांच्या जिवावर उठल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात दिसून येते.