Jalgaon Rain Update : मृग नक्षत्र उलटूनही जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा; पेरण्या रखडल्या, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी काय दिला अंदाज?

Why Monsoon Has Not Reached Jalgaon Yet : जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन अद्याप झाले नसून तापमान ४० अंशांवर कायम आहे. पावसाअभावी खरीप पेरणी रखडली आहे.
When will monsoon reach Jalgaon?

When will monsoon reach Jalgaon?

esakal

Updated on

जळगाव : मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे. अर्थात जून महिना अर्ध्यावर आला तरी जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन अद्याप झाले नसल्याने उष्णतेचा तडाखा कायम (Jalgaon monsoon delay latest news) आहे. तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास स्थिरावला असून, पावसाची प्रतीक्षा आणखी लांबल्याने नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com