Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Section 163 Restrictions Enforced Ahead of MPSC Group B Exam : एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षेपूर्वी जळगावात कलम १६३ लागू करून ३२ परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Why is Section 163 imposed in Jalgaon for MPSC exam?

Why is Section 163 imposed in Jalgaon for MPSC exam?

esakal

Updated on

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (ता. १४) होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले (Jalgaon MPSC Exam) आहेत. परीक्षा काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com