SSC Exam : CBSE ची दहावीची परिक्षा आजपासून सुरू

SSC Exam : ‘सीबीएसई’ची दहावीची बोर्डाची परिक्षा आजपासून सुरू झाली. जळगाव शहरात विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय, ओरियन सीबीएसई स्कूल, गोदावरी स्कूल, सेंट जोसेफ स्कूल अशी परिक्षा केंद्रे आहे.
Teacher inspecting students in Jalgaon CBSE Board Examination.
Teacher inspecting students in Jalgaon CBSE Board Examination. esakal

Jalgaon News : ‘सीबीएसई’ची दहावीची बोर्डाची परिक्षा आजपासून सुरू झाली. जळगाव शहरात विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय, ओरियन सीबीएसई स्कूल, गोदावरी स्कूल, सेंट जोसेफ स्कूल अशी परिक्षा केंद्रे आहे. भुसावळ तीन, अमळनेर, पाचोरा येथे प्रत्येकी एक केंद्र आहे. आज संस्कृत विषयाचा पेपर होता. (CBSE 10th Exam)

Teacher inspecting students in Jalgaon CBSE Board Examination.
HSC Exam 2024 : बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून! विभागातून 1 लाख 68 हजार 636 विद्यार्थी देणार परीक्षा

परिक्षा शांततेत झाली, दहावीचा हिंदीचा पेपर २१ फेब्रूवारीस तर २६ ला इंग्रजीचा पेपर होणार आहे. सीबीएसईच्या सिटी कोआर्डीनेटर सूषमा कंची यांनी ही माहिती दिली.

बुधवारपासून बारावी

बारावी सीबीएसईची परिक्षा २२ फेब्रुवारीपासून सूरू होत आहे. पहिला पेपर इंग्रजीचा आहे. २७ फेब्रुवारीस रसायनशास्त्र, चार मार्चला भौतीकशास्त्र, ९ मार्चला-गणित, बारा मार्चला-फिजीकल एज्युकेशन, १४ मार्चला मराठी, १९ मार्च जीवशास्त्र, ३० मार्च संस्कृत, २ एप्रिलला कम्यूटर सायन्स/आय.टीचा पेपर आहे.

Teacher inspecting students in Jalgaon CBSE Board Examination.
Jalgaon News: छत्रपतींचे जन्मस्थान 'शिवाई देवराई' बहरले! शिवनेरी किल्ल्यावर सोमवारी लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com