Pimpalner domestic violence case Maharashtra
esakal
पिंपळनेर (जळगाव) : घरगुती वादातून संतापाच्या भरात पतीने थेट सासरी येत पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पिंपळनेरमध्ये सोमवारी (ता. २३) घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले (husband attacks wife in Jalgaon village) असून, पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.