Sharad Pawar : भुसावळला शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

Jalgaon News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भुसावळ येथे प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता हॉलमध्ये सायंकाळी पाचला बैठक घेण्यात आली.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal

भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भुसावळ विधानसभा मतदार संघामध्ये शुक्रवारी (ता. ३) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भुसावळ येथे प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता हॉलमध्ये सायंकाळी पाचला बैठक घेण्यात आली. या वेळी त्यांनी विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. (Jalgaon Sharad Pawar guides office bearers in Bhusawal)

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री, सतीश (अण्णा) पाटील, जिल्ह्याचे प्रभारी प्रसन्नजित पाटील व जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील (जळगाव). (latest marathi news)

Sharad Pawar
Jalgaon Lok Sabha Election : तावडे, बावनकुळेंच्या सूचनेनुसार प्रचारात; सून रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात

भुसावळ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संतोष चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, बंटी भय्या पाटील (जळगाव).

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Sharad Pawar
Jalgaon Lok Sabha Election : ‘होम वोटिंग’द्वारे पहिल्या दिवशी 52 जणांचे मतदान; 2 दिवस चालणार प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com