Jalgaon : शिक्षकानं शाळेतच घेतला गळफास, विद्यार्थ्याने सरांना लटकलेल्या अवस्थेत पाहिलं...

Jalgaon : पाचोरा इथल्या एका माध्यमिक शाळेतल्या शिक्षकानं शाळेतच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
Jalgaon: School Teacher Found Hanging by Student in Shocking Incident
Jalgaon: School Teacher Found Hanging by Student in Shocking IncidentEsakal
Updated on

जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. सुपडू भादू पाटील माध्यमिक विद्यालयात ही घटना घडलीय. शिक्षक रविंद्र भारत महाले (वय ४१) यांनी शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आत्महत्या केली. बुधवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com